breaking-newsताज्या घडामोडीमनोरंजनमुंबईराजकारण

BMCच्या नोटीस विरोधात अभिनेता सोनू सूदची उच्च न्यायालयात धाव

मुंबई |

बॉलिवूड अभिनेता सोनू सूद याने बीएमसीच्या नोटीशी विरोधात मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. उपनगरी जुहू येथील निवासी इमारतीत परवानगी न घेता बेकायदा स्ट्रक्चरल बदल केल्याच्या आरोपाखाली बृहन्मुंबई महानगरपालिकेने सोनू सूदला नोटीस बजावली होती. सहा मजली शक्तीसागर इमारतीत आपण कोणतेही ‘बेकायदेशीर किंवा अनधिकृत बांधकाम’ केलेले नाही असे सोनू सूदने सांगितलेले आहे. 

वाचा- “चंद्रकांतदादांची अवस्था डोनाल्ड ट्रम्पसारखी झालीये”-सचिन सावंत

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button