breaking-newsताज्या घडामोडीराजकारण

नाशिक जिल्ह्यातील सर्व शासकीय रुग्णालयांची तपासणी होणार- छगन भुजबळ

नाशिक |

भंडाऱ्यातील घटनेची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी नाशिक जिल्ह्यातील सर्व शासकीय रुग्णालयांची बांधकाम तसेच अग्निशमन विभागाकडून तपासणी करण्यात येऊन फायर ऑडिट करण्यात यावे तसेच सर्व दुरुस्तीची कामे तातडीने पूर्ण करावीत अशा सूचना पालकमंत्री छगन भुजबळ यांनी अधिकाऱ्याना केलेल्या आहेत.

वाचा- Ind vs Aus 3rd test: सामना रंगतदार वळणावर, विजयासाठी भारताला ३०९ धावांची

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button