breaking-newsताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्रराजकारण

भाजप आमदार राहुल कुल याच्या भीमा सहकारी साखर कारखान्यावर जप्ती

दौंड |

दौंड तालुक्याचे भाजपचे आमदार राहुल कुल चेअरमन असलेल्या भीमा सहकारी साखर कारखान्यावर पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेने थकबाकी वसुलीसाठी जप्तीची कारवाई केली आहे.

 तीन वर्षापासून थकित असलेल्या १५० कोटी रूपयांच्या वसुलीसाठी तारण मालमत्ता जप्तीची कारवाई करण्यात आली आहे. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे अध्यक्ष, माजी आमदार रमेश थोरात Ramesh Thorat यांनी पत्रकार परिषदेते या बाबत माहिती दिली. राष्ट्रवादी कॉग्रेसच्या नेत्या वैशाली नागवडे यावेळी उपस्थित होत्या.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button