breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारणराष्ट्रिय

मोठी बातमी : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार ब्रीज कॅन्डी रुग्णालयात दाखल

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची प्रकृती ठिक नसल्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ब्रीच कॅन्डी रुग्णालयात पुढील तीन दिवस उपचार घेणार आहेत. दि. २ नोव्हेंबर २०२२ रोजी सायंकाळी त्यांना डिस्चार्ज मिळेल व दि. ३ नोव्हेंबर २०२२ रोजी शिर्डी येथे येणार आहेत.

दि. ४ व ५ नोव्हेंबर २०२२ रोजी होणाऱ्या दोन दिवसीय शिबिरासाठी उपस्थित राहून शरद पवार कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. तुर्तास, कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी रुग्णालयाच्या आवारात गर्दी करु नये,  असे आवाहन पक्षाचे सरचिटणीस शिवाजीराव गर्जे यांनी केले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button