breaking-newsTOP NewsUncategorizedताज्या घडामोडीदेश-विदेशराष्ट्रिय

बिहारच्या बगहामध्ये सापडली विचित्र मछली, चार डोळे आणि शरीरावर वाघासारखे चट्टे

पटना । महाईन्यूज । वृत्तसंस्था ।

बगहानगर थाना के बनचहरी गावात एक विचित्र अजब प्रकार समोर आला आहे. नदीमध्ये मासा पकडतेवेळी अशोक सहनी यांच्या जाळ्यामध्ये अचानक एक विचित्र प्रकारचा मासा अडकला . सामान्यतः अशा प्रकारचा मासा अमेरिकेत आढळतो. या माशाला एमोजोन स्नेल फिन कॅटफिश असे म्हणतात.

येथील स्थानिक मच्छिमार अशोक सहनी सकाळी 11 वाजता हरहा नदीपात्रात जाळ्याच्या सहाय्याने माशसे मर मछली मारत होते. मात्र इतरांपेक्षा वेगळा मासा जाळ्यात अडकून पडला. अशोक यांनी अशा सांगितले की, अशा प्रकरचा अनोखी मासा मी पहि्ल्यांदाच बघितला आहे. हा मासा पाहून सर्वजण आश्चर्य व्यक्त करत आहेत. तर काहींनी त्या माशाचे वर्ल्ड वाइल्डलाइफ फंड (डब्ल्यूडब्ल्यूएफ) ला देखील पाठवले.

अभ्यासाअंती समजले की, हा एमोजोन स्नेल फिन कॅटफिश आहे. दोन वर्षापूर्वी असाच एक मासा वाराणसी येथे मिळाला होता. सामान्यतः अशा प्रकारचा मासा दक्षिण अमेरिकेच्या अमेझन नदीमध्ये पहायला मिळतो.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button