Breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई
#NisargCyclone: मुंबई-कोकण आज-उद्या बंद

मुंबई : वादळापासून रक्षणासाठी बुधवार, ३ जून व गुरुवार, ४ जून रोजी मुंबई व कोकण किनारपट्टीवरील कार्यालये-उद्योग बंद राहतील, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले. दोन दिवस घरातच राहण्याचे आवाहनही त्यांनी केले.





