#CoronaVirus |लॉकडाऊनमध्ये अडकले भारताचे क्रिकेट पंच
मुंबई । करोना व्हायरसचा प्रकोप सर्व जगात झालेला आहे. त्यामुळेच बऱ्याच देशांमध्ये लॉकडाऊन करण्यात आले आहे. या लॉकडाऊनमध्ये भारताचे क्रिकेट पंच अडकल्याचे वृत्त हाती आले आहे. या भारताच्या पंचांना योग्य ती सुविधा मिळत नसल्याचेही समोर आले असून त्यांनी संबंधित व्यक्तींकडे याबाबत तक्रारही केली आहे.करोना व्हायरसमुळे देशातील परिस्थिती चिंताजनक आहे. त्यामध्येच भारताचे एक क्रिकेट पंच अडकले आहेत.
मुख्य म्हणजे हे पंच जिथे अडकले आहेत तिथे मोबाईल नेटतवर्कही मिळताना दिसत नाही. त्यांमुळे या पंचांवर झाडावर चढून फोन करण्याची पाळी आलेली आहे. पण दुसरीकडे ते लोकांना लॉकडाऊन पाळण्याचे आवाहनही करत आहेत.त्याचबरोबर त्यांनी बऱ्याच लोकांना मास्कही वाटलेले आहेत. त्याचबरोबर या काळात कोणत्या गोष्टींचे पालन करायला हवे, याबाबत आवाहनही करत आहेत. करोना व्हायरसमुळे देशातील परिस्थिती चिंताजनक आहे. त्यामध्येच भारताचे एक क्रिकेट पंच अडकले आहेत. मुख्य म्हणजे हे पंच जिथे अडकले आहेत तिथे मोबाईल नेटतवर्कही मिळताना दिसत नाही. त्यांमुळे या पंचांवर झाडावर चढून फोन करण्याची पाळी आलेली आहे. पण दुसरीकडे ते लोकांना लॉकडाऊन पाळण्याचे आवाहनही करत आहेत.त्याचबरोबर त्यांनी बऱ्याच लोकांना मास्कही वाटलेले आहेत. त्याचबरोबर या काळात कोणत्या गोष्टींचे पालन करायला हवे, याबाबत आवाहनही करत आहेत.