breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीदेश-विदेश

केंद्र सरकारचा मोठा निर्णय! गॅस सिलिंडरवर मिळणार ६ लाखांचा विमा

LPG Gas Cylinder Insurance : एलपीजी सिलिंडरचा वापर करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आता केंद्र सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. एलपीजी सिलिंडरमुळे दुर्घटना झाल्यास होणाऱ्या नुकसानीची तेल विपणन कंपन्या भरपाई देणार असल्याचे पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू राज्यमंत्री रामेश्वर तेली यांनी माहिती दिली.

तेल विपणन कंपन्यांसोबत रजिस्टर्ड असणाऱ्या सर्व LPG ग्राहकांना विमा कव्हर दिले जाणार आहे. यामध्ये आगीमुळे मृत्यू झाल्यास प्रति व्यक्तीस ६ लाख रुपयांचे अपघात कव्हर दिले जाईल. त्यात प्रति व्यक्तीला कमाल दोन लाख रुपयांसह घटनेसाठी ३० लाख रुपयांपर्यंत तेल विपणन कंपन्या देणार आहे.

हेही वाचा  –  नवाब मलिक प्रकरणावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा महायुतीला टोला

LPG विमा कव्हर मिळवण्यासाठी काय कराल?

  • LPGमुळे दुर्घटना झाल्यास सर्वप्रथम तेल विपणन कंपनीना कळवा.
  • वितरकाकडून तेल विपणन कंपनीच्या कार्यालयाला माहिती देण्यात येईल.
  • तेल विपणन कंपनीचे कार्यालय विमा कंपनीला माहिती देईल.
  • त्यानंतर संबंधित विमा कंपनी विमा पॉलिसींच्या तरतुदीनुसार निर्णय घेईल.
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button