Breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराष्ट्रिय
लव्ह जिहाद विरोधात बिहारमध्ये कायदा लागू झाल्यानंतर महाराष्ट्रात बनवू- खासदार संजय राऊत

मुंबई: लव्ह जिहाद विरोधात बिहारमध्ये कायदा झाल्यानंतर महाराष्ट्रात बनवू असा टोला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी लगावलेला आहे.





