Breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई
ठाकरे सरकार स्थापन झाल्यापासून बदला घेण्यासाठी कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही- शिवसेना खासदार संजय राऊत

मुंबई: महाराष्ट्रा मध्ये कायदे पाळले जातात. पुरावे असल्यास पोलिस त्या व्यक्तीवर कारवाई करु शकतात. ठाकरे सरकार स्थापन झाल्यापासून बदला घेण्यासाठी कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही, असे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटलेले आहे.





