Breaking-newsटेक -तंत्र । उद्योग । व्यापारताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराष्ट्रिय

सावधान : चॅयनीज हॅकर्स भारतावर सायबर हल्ला करण्याची शक्यता : महाराष्ट्र सायबर सेल

मुंबई : सध्या भारत-चीन सीमेवरील वाद पाहता चायनीज हॅकर्स आता भारतावर मोठा सायबर हल्ला करण्याची शक्यता आहे. त्यामुळे [email protected] किंवा ncov2019.gov.in अशा खोट्या सरकारी इमेलवरुन मेल पाठवल्याचे भासवू शकतात. त्यापासून नागरिकांनी सावधानता बाळगावी, असे आवाहन महाराष्ट्र सायबर सेलच्या वतीने करण्यात आले आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button