breaking-newsताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्र
१ नोव्हेंबर रोजी ‘महाविकास आघाडी’ मंत्रीमंडळ काळ्या फिती बांधून कामकाज पाहिल
सांगली – येत्या १ नोव्हेंबर रोजी राज्यातील महाविकास आघाडीचे संपूर्ण मंत्रीमंडळ हे काळ्या फिती बांधून कामकाज पाहिलं त्याचसोबत माझ्या सहकाऱ्यांनो, सीमा भागातील मराठी बांधवांना आपला पाठिंबा म्हणून १ नोव्हेंबर रोजी आपणही काळ्या फिती बांधत सीमाभागातील मराठी बांधवांचा आवाज बुलंद करु, दडपशाहीचा धिक्कार करु, असं राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील आज म्हणाले आहेत.