breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
हिमाचल प्रदेशमधील मंडी येथे आज सकाळी 10.34 च्या सुमारास बसले भूकंपाचे धक्के, 3.2 रिश्टर स्केल तीव्रता
हिमाचल प्रदेश: हिमाचल प्रदेशच्या मंडी भागात आज सकाळी 10.34 च्या सुमारास भूकंपाचे धक्के बसलेले आहेत. या भूकंपाची तीव्रता 3.2 रिश्टर स्केल इतकी होती.