breaking-newsताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय
हाथरस सामुहिक बलात्कार प्रकरणी पंतप्रधान मोदींची UP मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी चर्चा
नवी दिल्ली: Hathras Gangrape प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी माझ्याशी संवाद साधला असून कठोरातील कठोर शिक्षा आरोपींना व्हायला हवी असे ते म्हणालेले आहेत. अशी माहिती उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बोलले आहे.