breaking-newsताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय

हरियाणाचे मंत्री अनिल विज यांना मेदांता हॉस्पिटलमधून डिस्चार्ज

हरियाना |

हरियाणाचे मंत्री अनिल विज यांना मेदांता हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला असून त्यांना घरीच ऑक्सिजन सपोर्टवर ठेवण्यात आलेले आहे. अशी माहिती त्यांनी स्वत: ट्विट करत दिलेली आहे. Covaxin चा एक डोस घेतल्यानंतरही त्यांना 5 डिसेंबर रोजी कोविड-19 ची बाधा झाल्याचे आढळून आलेले होते.

वाचा- सुरक्षा दलाकडून पाकिस्तान सीमेवर दोन संशयितांकडून 10 हिरोईनची पाकिटे, तीन पिस्तूल व सहा मॅगझिन्स जप्त

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button