breaking-newsताज्या घडामोडीव्यापार

सोन्याचे आजचे दर पहा काय आहे ते…

सोन्याच्या दरात गेले काही दिवस सातत्याने वाढ होत होती त्यानंतर सलग तीन दिवस सोन्याचे दर खाली घसरले होते… मात्र आता पुन्हा एकदा सोन्याच्या दरात किरकोळ वाढ झाली आहे. २४ कॅरेट सोन्याच्या दरात १०० रुपये प्रति १० ग्रॅम इतकी वाढ झाली आहे. त्यामुळे आता २४ कॅरेट सोन्याचा दर ४८,३५० रुपये प्रति दहा ग्रॅम इतका झाला आहे. तर २२ कॅरेट सोन्याचा भाव ४७,२६० रुपये प्रति दहा ग्रॅम इतका झाला आहे.

सोन्याच्या भावात वाढ झाली असताना चांदीही महागली आहे. चांदीच्या दरात प्रति किलोग्रॅम ४०० रुपयांची वाढ झाली आहे. यामुळे चांदीचा भाव हा ४८,१०० रुपये प्रति किलो इतका जात आहेत. शुक्रवारी चांदीच्या दरात १०० रुपयांची घसरण झाली होती. शुक्रवारी चांदीचा दर ४७,७०० रुपये प्रति किलोग्रॅम इतका होता.

तर, पाहू या महाराष्ट्रातील काही प्रमुख शहरातील २४ कॅरेट सोन्याचे दर काय आहे ते…

मुंबई ४८ हजार ३५० ४८ हजार २५०
पुणे ४८ हजार ३५० ४८ हजार २५०
जळगाव ४८ हजार ३५० ४८ हजार २५०
कोल्हापूर ४८ हजार ३५० ४८ हजार २५०
लातूर ४८ हजार ३५० ४८ हजार २५०
सांगली ४८ हजार ३५० ४८ हजार २५०
बारामती ४८ हजार ३५० ४८ हजार २५०

महाराष्ट्रातील काही प्रमुख शहरातील २२ कॅरेट सोन्याचे दर काय

मुंबई ४७ हजार ३५० ४७ हजार २५०
पुणे ४७ हजार ३५० ४७ हजार २५०
जळगाव ४७ हजार ३५० ४७ हजार २५०
कोल्हापूर ४७ हजार ३५० ४७ हजार २५०
लातूर ४७ हजार ३५० ४७ हजार २५०
सांगली ४७ हजार ३५० ४७ हजार २५०
बारामती ४७ हजार ३५० ४७ हजार २५०

महाराष्ट्रातील काही प्रमुख शहरातील चांदीचा दर

मुंबई ४८ हजार १०० ४७ हजार ७००
पुणे ४८ हजार १०० ४७ हजार ७००
जळगाव ४८ हजार १०० ४७ हजार ७००
कोल्हापूर ४८ हजार १०० ४७ हजार ७००
लातूर ४८ हजार १०० ४७ हजार ७००
सांगली ४८ हजार १०० ४७ हजार ७००
बारामती ४८ हजार १०० ४७ हजार ७००

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button