breaking-newsताज्या घडामोडीमुंबई
सीबीआयकडून मुंबईतील दोन खासगी कंपन्यांविरुद्ध गुन्हा दाखल, बँक ऑफ इंडियाची फसवणुक केल्याचे प्रकरण
बँक ऑफ इंडियाची फसवणूक केल्याप्रकरणी सीबीआयने मंबई येथील दोन खासगी कंपन्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. यात कंपनीचे एमडी आणि संचालक यांचाही समावेश आहे. या कंपन्यांनी बँक ऑफ इंडियाची सुमारे 57.26 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे.