breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

सलून व स्पा मालकाकडून खंडणी मागितल्या प्रकरणी 2 पत्रकारांना अटक

गोरेगाव |

सलून, स्पा मालकाकडून खंडणी मागितल्याच्या आरोपाखाली पोलसांनी 2 पत्रकारांना अटक केलेली आहे. गोरेगावचे एसीपी दीपक फाटांगरे म्हणाले की, “एका सलून व स्पा मालकाने तक्रार केलेली की 2 पत्रकार तिच्याकडे गेलेल्या 2 महिन्यांपासून पैसे वसूल करीत होते. आम्ही सापळा रचला आणि त्यांना पकडलेले आहे,” गोरेगावचे एसीपी दीपक फाटांगरे यांनी सांगितलेले आहे.

वाचा- Bignews: तळवडेतील ‘डिअर पार्क’ची जागेचे महापालिकेकडे हस्तांतरण!

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button