breaking-newsताज्या घडामोडीपाटी-पुस्तकमुंबई
सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकार आणि UPSCला नोटीस; परीक्षा पुढे ढकलण्यासाठी याचिका दाखल
मुंबई: सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकार आणि UPSC ला नोटीस पाठवण्यात आली आहे. आता परीक्षा पुढे ढकलण्यासाठी याचिका दाखल करण्यात आलेली आहे. पुढील सुनावणी 28 सप्टेंबर रोजी होणार आहे.