breaking-newsताज्या घडामोडीमनोरंजन

सई मांजरेकर नटली नववधूसारखी…

‘दबंग 3’ मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी आणि अभिनेता, दिग्दर्शक महेश मांजरेकरांची मुलगी सई मांजरेकरने लॅक्मे फॅशन वीक 2020 मध्येही रॅम्पवर डेब्यू केला … ‘दबंग 3’मध्ये सई मांजरेकरने सलमान खानसोबत मागच्या वर्षी स्क्रिन शेअर केली होती .

सई मांजरेकर सुंदर आउटफिटमध्ये रॅम्प वॉक करताना दिसली होती . सईने यादरम्यान सुंदर लेहेंगा वेअर केला होता. सई मांजरेकर रॅम्पवर मरून रंगाची ब्लाउज आणि त्यासोबत गोल्डन वर्क केलेला लेहंगा वेअर केला होता…

‘दबंग 3’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली नाही, परंतु सईच्या परफॉर्मन्सचं सर्वांनी कौतुक केलं होतं.  सईचा हा नववधू साज चाहत्यांनाही खूप भावला आहे…

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button