breaking-newsपिंपरी / चिंचवड

संविधान दिनानिमित्त शाहिरी जलसा कार्यक्रमाचे आयोजन

सदरील कार्यक्रमाच्या येणा-या खर्चास स्थायीची मान्यता

पिंपरी ( महा ई न्यूज ) –  पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने संविधान दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी येणा-या खर्चास स्थायी समितीने आज ( मंगळवारी ) एेनवेळी मान्यता देण्यात आली. या सभेच्या अध्यक्षस्थानी ममता गायकवाड होत्या. 

महानगरपालिका दरवर्षी विविध महापुरुषांच्या जयंती महोत्सव, राष्ट्रीय दिन साजरे करीत आहे. येत्या 26 नोव्हेंबरचा संविधान दिनानिमित्त विविध प्रबोधनात्मक कार्यक्रम साजरे करण्यात येणार आहे. तसेच संविधान शाहिरी जलसा, विविध स्पर्धा, व्याख्याने आयोजन करण्यात येणार आहेत. या कार्यक्रम येणा-या मान्यवरांचे मानधन,कार्यक्रम प्रसिध्दी, बॅंनर, फ्लेक्स, चहापान, भोजन व्यवस्था आदींसाठी थेट पध्दतीने प्रत्येक्ष येणा-या खर्चास स्थायी समितीने मान्यता दिली.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button