breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारणराष्ट्रिय
संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या भेटीसाठी माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार रवाना
मुंबई |
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष, माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार हे आज संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेणार आहेत. या भेटीसाठी पवार हे रवाना झालेले आहेत.