breaking-newsपिंपरी / चिंचवड

श्री राम मंदिर भूमीपूजन सोहळ्यानिमित्त पिंपरी-चिंचवडमध्ये लाडू वाटप

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

प्रभू श्री रामचंद्र यांच्या अयोध्यामधील राम मंदिर भूमिपूजनाच्या ऐतिहासिक दीनानिमित्ताने कुदळवाडी येथे आमदार महेशदादा लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली श्री राम प्रसाद लाडू वाटून आनंदउत्सव साजरा करण्यात आला.

कार्यक्रम हा सुरक्षित अंतर ठेवून, सर्व शासकीय नियमांचे पालन करून पार पाडण्यात आला. यावेळी स्वी. सदस्य दिनेश यादव, युवराज पवार, गणेश यादव, आंनदा यादव, उत्तम बालघरे, विजयराज यादव, राजेश डोगंरे, सोपान ढमाले, मनोज मोरे, महेश बालघरे, किशोर लोंढे, बालाजी पांचाळ, राहुल पांचाळ, विशाल उमाप, यश जाधव, कोस्तुभ यादव व कुदळवाडीतील ग्रामस्थ उपस्थित होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button