breaking-newsराष्ट्रिय

श्रीनगरमध्ये दहशतवादी आणि सुरक्षा पथकांमध्ये चकमक

श्रीनगर : जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांविरोधात लष्कराकडून मोठी कारवाई सुरू आहे. आज सकाळी श्रीनगरमधील छत्ताबल येथे दहशतवाद्यांनी केलेल्या अंदाधुंद गोळीबारानंतर भारतीय लष्कराने संपूर्ण परिसराला घेराव घातला आहे. दोन दहशतवादी एका घरात लपून बसले आहेत. या चकमकीत सीआरपीएफचा एक जवान जखमी झाला आहे.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button