breaking-newsताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय

शेती विधेयक कायद्याविरोधात कर्नाटकमध्ये तीव्र आंदोलने

नवी दिल्ली: केंद्र सरकारच्या नव्या शेती कायद्यास कर्नाटकमध्ये तीव्र विरोध होत आहे. कर्नाटक राज्य रायठा संघ आणि हसीरू सेने आणि इतर संघटनांनी बेंगळुरूमधील सर पुट्टन्ना चेट्टी टाऊन हॉल येथे आंदोलन केलेले आहे. शेतकरी संघटनांनी शेती कायदा जमीन सुधारणा अध्यादेश, एपीएमसी आणि कामगार कायद्यांमध्ये बदल केल्याच्या विरोधात आज राज्यव्यापी बंद पुकारलेला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button