breaking-newsआंतरराष्टीयताज्या घडामोडी

शहापूर, किर्नी आणि कसबा सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून युद्धबंदीचे उल्लंघन

नवी दिल्ली: पुंछ जिल्ह्यातील शहापूर, किर्नी आणि कसबा सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून आज सकाळी 9 वाजता युद्धबंदीचे उल्लंघन करण्यात आलेले आहे. भारतीय सैन्याकडून याला प्रत्युत्तर देण्यात येत आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button