breaking-newsताज्या घडामोडीमुंबईराजकारण
विहंग सरनाईक EDच्या कार्यालयात दाखल
मुंबई: मुंबई मध्ये ईडी कार्यालयात आता विहंग सरनाईक दाखल झाले आहेत. आज सकाळी प्रताप सरनाईक यांच्या मुंबई, ठाण्यातील घर आणि कार्यालयात ईडी अधिकारी पोहचलेले होते. त्यांनी विहंगला ताब्यात घेतले होते.