breaking-newsTOP Newsक्रिडाताज्या घडामोडी

विश्वचषकातील सहभागी संघांमधील टॉप रँकर्सची यादी जाहीर!

ICC ODI World Cup 2023 : विश्वचषकासाठी आता भारतासह सर्वच्या सर्व १० संघांची यादी आता समोर आली आहे. या प्रत्येक संघात कोणते स्टार खेळाडू आहेत जाणून घ्या..

भारत :

आघाडीचा फलंदाज शुभमन गिल (आयसीसी क्रमवारी २ )
आघाडीचा गोलंदाज मोहम्मद सिराज (आयसीसी क्रमवारी १ )
आघाडीचा अष्टपैलू हार्दिक पांड्या (आयसीसी क्रमवारी ७ )

अफगाणिस्तान  :

आघाडीचा फलंदाज – इब्राहीम जरदन (आयसीसी क्रमवारी १८ )
आघाडीचा गोलंदाज – मुजीब रहमान (आयसीसी क्रमवारी ३ )
आघाडीचा अष्टपैलू – मोहम्मद नबी (आयसीसी क्रमवारी २ )

बांगलादेश :

आघाडीचा फलंदाज मुशफिकुर रहमान- (आयसीसी क्रमवारी २१ )
आघाडीचा गोलंदाज शाकीब अल हसन- (आयसीसी क्रमवारी १७ )
आघाडीचा अष्टपैलू शाकीब अल हसन- (आयसीसी क्रमवारी १ )

हेही वाचा – बापरे! रूग्णाच्या पोटातून निघाल्या इअरफोन, लॉकेट, स्क्रू यांसारख्या तब्बल शंभरहून अधिक वस्तू

इंग्लंड :

आघाडीचा फलंदाज डेविड मलान(आयसीसी क्रमवारी १४ )
आघाडीचा गोलंदाज ख्रिस वोक्स (आयसीसी क्रमवारी १२ )
आघाडीचा अष्टपैलू ख्रिस वोक्स (आयसीसी क्रमवारी ११ )

न्यूझीलंड :

आघाडीचा फलंदाज केन विल्यमसन (आयसीसी क्रमवारी २३ )
आघाडीचा गोलंदाज ट्रेंट बोल्ट (आयसीसी क्रमवारी ५ )
आघाडीचा अष्टपैलू मिचेल सँटनर(आयसीसी क्रमवारी ११ )

पाकिस्तान :

आघाडीचा फलंदाज बाबर आझम (आयसीसी क्रमवारी १ )
आघाडीचा गोलंदाज शाहीन आफ्रिदी (आयसीसी क्रमवारी ८ )
आघाडीचा अष्टपैलू शादाब खान(आयसीसी क्रमवारी १३ )

दक्षिण आफ्रिका :

आघाडीचा फलंदाज रासी वॅन डर डुसेन (आयसीसी क्रमवारी ३ )
आघाडीचा गोलंदाज केशव महाराज (आयसीसी क्रमवारी १४ )
आघाडीचा अष्टपैलू एडन मार्करम (आयसीसी क्रमवारी २३ )

श्रीलंका :

आघाडीचा फलंदाज चरीथ असलंका (आयसीसी क्रमवारी २७ )
आघाडीचा गोलंदाज महीश तिक्ष्णा (आयसीसी क्रमवारी १६ )
आघाडीचा अष्टपैलू धनंजय डी सिल्वा (आयसीसी क्रमवारी १७ )

नेदरलँड :

आघाडीचा फलंदाज स्कॉट एडवर्ड्स (आयसीसी क्रमवारी ३९ )
आघाडीचा गोलंदाज  लोगन वॅन बीक (आयसीसी क्रमवारी ५१ )
आघाडीचा अष्टपैलू बॅस डे लीडे(आयसीसी क्रमवारी ४९ )

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button