breaking-newsTOP Newsपिंपरी / चिंचवड

विभागीय आयुक्तांनी केली ऑटो क्लस्टर आणि जम्बो कोविड सेंटरची पाहणी

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी नेहरूनगर व ऑटो क्लस्टर येथे उभारण्यात आलेल्या कोविड-१९ सेंटरची आज पाहणी केली. त्याठिकाणी रुग्णांसाठी उपलब्ध केलेल्या सुयी सुविधांची माहिती त्यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडून घेतली.

यावेळी त्यांच्या समवेत आयुक्त श्रावण हर्डीकर, अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील, अजित पवार, प्रविण तुपे, अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे, डॉ. वर्षा डांगे, सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे उपस्थित होते.

यावेळी कोविड-१९ सेंटरच्या बाबतीत येणाऱ्या समस्या व उपाययोजना बाबत चर्चा करण्यात आली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button