breaking-newsमुंबई

विचित्र जागी अडकलं होतं गुप्तांग; जेजे हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी वाचवला जीव!

मुंबई | महाईन्युज

लैंगिक क्षमता वाढवण्यासाठी लोक नको नको ते उपाय करतात आणि मग त्यांना ते उपाय असे काही महागात पडतात की विचारू नका. आता हेच बघा ना…मुंबईतील एका व्यक्तीने लैंगिक उत्तेजना वाढवण्यासाठी केलेला उपाय त्याच्या जीवावर बेतला असता. पण सुदैवाने जेजे हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांनी त्याचा जीव वाचवला आहे.

झालं असं की, एका व्यक्तीने लैंगिक क्षमता वाढवण्यासाठी लोखंडाच्या एका रिंगचा वापर केला होता. पण त्याचं गुप्तांग ३ एमएमच्या रिंगमध्ये अडकलं होतं. इतकं की, थेट सर्जरी करूनच या व्यक्तीचं गुप्तांग त्या लोखंडी रिंगमधून काढण्यात आलं. आश्चर्याची बाब म्हणजे यासाठी PWD च्या एका कर्मचाऱ्याचीही मदत घेण्यात आली. त्याने गॅस कटर मदतीने ही रिंग कापून बाजूला केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button