breaking-newsक्रिडा

वन-डे क्रमवारीत भारताच्या अव्वल स्थानावर आयसीसीची मोहर

विश्वचषकात वेस्ट इंडिजविरुद्ध सामना सुरु झाल्यानंतर भारतीय संघासाठी एक आनंदाची बातमी आली आहे. आयसीसीच्या वन-डे क्रमवारीत भारतीय संघ पहिल्या स्थानावर पोहचला आहे. बुधवारी ESPNCricinfo या संकेतस्थळाने भारत वन-डे क्रमवारीत पहिल्या स्थानावर पोहचल्याची बातमी दिली होती. आयसीसीने आज यावर आपली मोहर उमटवली आहे.

ICC

@ICC

IT’S OFFICIAL! India have displaced England as the No.1 ranked side on the @MRFWorldwide ICC ODI Team Rankings! https://cards.twitter.com/cards/2xpgqs/7mlrm 

India go in as No.1 against West Indies

www.cricketworldcup.com

880 people are talking about this

इंग्लंडचा संघ वन-डे क्रमवारीमध्ये अव्वल होता. मात्र विश्वचषक स्पर्धेत सलग ३ सामने गमावल्याचा इंग्लंडला फटका बसला आहे. या तुलनेत भारतीय संघाने आश्वासक कामगिरी करत ४ विजय मिळवले आहेत. त्यामुळे १२३ गुणांसह भारत सध्या क्रमवारीत पहिलं स्थान मिळवलं आहे. इंग्लंडच्या खात्यात सध्या १२२ गुण जमा आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button