breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

लोणावळ्यातील गिधाड धबधब्यात पडून एकाचा मृत्यू

पिंपरी –  लोणावळ्यामधील टायगर पॉइंटजवळ असलेल्या गिधाड धबधब्यात पडून एका तरुणाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना मंगळवारी घडली.

ही घटना नेमकी कशी घडली, याबाबत माहिती मिळू शकली नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काही युवक लोणावळा परिसरातील लायन्स पॉईट परिसरात पर्यटनाला आले होते. त्यावेळी ही दुर्घटना घडली. पावसाळ्याच्या दिवसात राज्यभरातून पर्यटक या परिसरात मौजमस्तीसाठी येतात. यामध्ये तरुणांचे प्रमाण मोठे असते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button