breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

राहुल खाड़े यांच्याकडून राम मंदिर निर्माण कार्यासाठी 51 हजाराचा धनादेश

पिंपरी | प्रतिनिधी
भाजप युवा मोर्चाचे शहर उपाध्यक्ष राहुल खाडे यांनी अयोध्येतील श्री राम मंदिर निर्माण कार्यासाठी 51 हजार रुपयांचा धनादेश दिला. आपल्या वाढदिवसानिमित्त त्यांनी हा निधी प्रांत कार्यवाहक मिलींद देशपांडे यांच्याकडे सुपुर्द केला.

या वेळी प्रदेश कार्यकारणी सदस्य सदाशिव खाडे, उपमहापौर केशव घोळवे, भाजपा संघटन सरचिटणीस अमोल थोरात, भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष संकेत चोंधे, भाजपा पिंपरी दापोडी मंडलाचे अध्यक्ष मुन्ना बाविस्कर, शहर चिटणीस नंदू कदम, युवा मोर्चा शहर सरचिटणीस गणेश जवळकर, तेजस्विनी कदम, राजेंद्र ढवाण, दिपक नागरगोजे, तसेच युवा मोर्चाचे सुमित घाटे, मंगेश धाडगे आदींसह कार्यकर्ते व मित्र परिवार उपस्थित होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button