पिंपरी / चिंचवड

राष्ट्रवादी असंघटीत कामगार विभागाच्या विविध पदांवर नियुक्त्या

पिंपरी, महाईन्यूज, प्रतिनिधी

राष्ट्रवादी असंटित कामगार विभागाच्या पिंपरी-चिंचवड शहर कार्यकारणीत महत्वाच्या पदांवर नियुक्त्या करण्यात आल्या आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेतील विरोधी पक्षनेते नाना काटे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आली.

राष्ट्रवादी असंटित कामगार विभाग पुणे जिल्हाध्यक्षा मीना मोहिते यांनी नियुक्ती जाहीर केली. उपाध्यक्षा- जयश्री प्रसाद, पुणे जिल्हा कायदेशीर सलागार- एड. पंजाबराव भा इंगळे, पिंपरी-चिंचवड शहर जिल्हाध्यक्ष सलीम अतार, महिला शहरअध्यक्षपदी शिला संदिप भोंडवे, पूनम संतोष चिंचवडे, शहर उपाध्यक्ष सपना यादव- बनसोडे, पिपरी विधानसभा अध्यक्ष राहुल  राऊत, उपाध्यक्ष नितिन गायकवाड, संघटक रमेश शिंदे, सहसंघटक विनोद क्षीरसागर, सदस्य अभिमान राऊत, अनिल राऊत, रमेश गायकवाड, भुषण शिरसाट यांना नियुक्तीपञ देण्यात आले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button