breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्र

राष्ट्रवादीच्या राज्यभरातील महत्वाच्या निवडी जाहीर, कर्तव्यशील युवकांना संधी

पुणे / महाईन्यूज

आगामी ग्रामपंचायत, महापालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षसंघठना मजबूत करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यभरातील विभागनिहाय महत्वाच्या निवडी जाहीर केल्या आहेत. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी उमेदवारांना नियुक्तीपत्र दिले. त्या निवडी खालीलप्रमाणे…

  • प्रदेश सरचिटणीस (विभागनिहाय)

1 आशिष बाबुराव वाघमारे (लातुर) – मुख्य 

2 डॉ.श्रीराम शिवाजीराव रगड (बुलढाणा) (BAMS) – वैद्यकीय

3 सुधीर चंद्रहास शिरसाठ (अहमदनगर) – अभियांत्रिकी

4 अमोल रामदास पाटील (नाशिक) – औषधनिर्माण

5 सुयश उदयसिंह पाटील (सांगली) – कृषी

6 रोहित अंबादास अहिरे (नाशिक) – व्यवस्थापण

7 गणेश शंकरराव डिंबळे (पुणे) – विधी

8 अमित नानाभाऊ कुटे (बीड) – कला वाणज्य विज्ञान

9 सादिक इलीयास शेख (औरंगाबाद) – शालेय शिक्षण

10 मधुकर रघुनाथ सावंत (औरंगाबाद) – ललितकला

12 नेताजी मारुतीराव साळुंके (बीड) – शिष्यवृत्ती,

13 सौरभ राजेंद्र देशमुख (अहमदनगर) – रोजगार

16 तुषार पोपटराव जगताप (पुणे) –  कौशल्य विकास

  • प्रदेश निरीक्षक :- 

1 ऋषी रवी परदेशी (पुणे)

2 अतुल संपतराव शिंदे (सातारा)

  • प्रदेश सचिव :- 

1 मुज्जम्मील अब्दुल्ला शेख (पुणे)

  • जिल्हाध्यक्ष :-

1 अमोल गजानन काळणे – अकोला ग्रामीण 

2 शुभम विष्णू पीटलोड – अकोला शहर (जिल्हा)

3 रितेश रणजित बोबडे – यवतमाळ

4 भूषण दिगंबर दाभाडे –  बुलढाणा

5 प्रथमेश प्रकाशराव ठाकरे – अमरावती

6 ज्ञानेश बाळासो पाटील – सांगली

7 राहुल अनिल कवडे – सोलापुर

8 डॉ. वैभव लक्ष्मण कळसे – सातारा

9 रोहित गमलादु – उल्हासनगर

10 नोमान नईम बहाउद्दीन –  भिवंडी

11 यश दत्तात्रय साने – पिंपरी चिंचवड शहर (जिल्हा)

  • प्रदेश संघटक :- 

1 प्रविण अमतृराव यादव (सातारा)

2 मुबीन शौकद मुल्ला (कोल्हापूर)

3 ओंकार महेंद्र गुंड (अहमदनगर)

4 नागेश अनिल खळदकर (पुणे)

5 आदित्य ज्ञानेश्वर टाले (अमरावती)

6 जावेद ईनामदार (पुणे)

  • सोशल मीडिया प्रदेश समन्वयक :- 

1 शुभम बंडू जठाळ (लातुर)

  • पर्यावरण समीती, प्रदेश समन्वयक :- 

1 शिवशंभु हुकूमचंद पाटोळे (पुणे)

2 यश संजय कुलकर्णी (अहमदनगर)

  • मराठवाडा विभागीय उपाध्यक्ष – विभाग निहाय :-

1 डॉ.अमोल भगवान धदंरे (BHMS) (हिंगोली) – वैद्यकीय

2 आकाश गौतम हिवराळे (औरंगाबाद) – औषधनिर्माण

3 स्वप्निल नामदेव माने (उस्मानाबाद) – कृषी 

  • नागपूर विभागीय उपाध्यक्ष – विभाग निहाय :- 

1 डॉ उदय प्रकाश बोरकर (MBBS) (अमरावती) – वैद्यकीय

  • अमरावती विभागीय उपाध्यक्ष – विभाग निहाय :- 

1 डॉ.रवी परमेश्वर सपकाळ (MBBS) (बुलढाणा) – वैद्यकीय

2 विवेक प्रल्हाद सावडे (यवतमाळ) – औषध निर्माण

3 वैभव शंकरराव बोरकर (वाशीम) – कृषी

  • नाशिक विभागीय उपाध्यक्ष – विभाग निहाय :- 

1 डॉ .निलेश दिलीप मोरे (BDS) (नाशिक) – वैद्यकीय

2 परीक्षीत सुनिल तळोकार (नाशिक) – अभियांत्रिकी

3 शुभम शामलाल बंब (अहमदनगर)- विधी

  • पश्चिम विभागीय उपाध्यक्ष – विभाग निहाय :- 

1 डॉ . सहर्ष विठ्ठल घोलप(BAMS) (अहमदनगर) –   वैद्यकीय

2 विनोद विक्रम भांगे (सोलापुर) – कृषी 

3 अनुप अंकुश कारंडे (सांगली) – व्यवस्थापण

● कोकण विभागीय उपाध्यक्ष – विभाग निहाय :- 

1 डॉ. सागर पानचंद पाटील (धुळे) – वैद्यकीय

  • पुणे विभागीय उपाध्यक्ष – विभाग निहाय :- 

1 डॉ. उमेश रोहीदास चव्हाण(BAMS) – वैद्यकीय

2 भैरव राजेंद्र साठे (पुणे) – अभियांत्रिकी

3 संकेत कंताराम वायकर (पुणे) – कृषी

4 विजयसिंह अमृत गिड्डे (सोलापुर) – विधी

  • विद्यापीठ अध्यक्ष – 

1 सुवर्णभूषण देसाई (सांगली)- अध्यक्ष शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button