breaking-newsताज्या घडामोडीमुंबईराजकारण
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अहमदाबाद, हैदराबाद आणि पुणे येथे भेट देऊन कोरोनाच्या लसीच्या विकासाचा घेणार आढावा
मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अहमदाबादमधील Zydus Biotech Park, हैदराबादमधील भारत बायोटेक आणि पुण्यात सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया येथे भेट देणार आहेत. येथे जाऊन ते कोविड लसीचा आढावा घेणार आहेत. यासाठी तीनही शहरात विशेष तयारी करण्यात आलेली आहे.