breaking-newsमहाराष्ट्र

रावेर मतदार संघातून रक्षा खडसे आघाडीवर

जळगाव : लोकसभा निवडणूक निकालाच्या मतमोजणीत रावेर मतदार संघात सातव्या फेरी अखेर भाजपच्या उमेदवार रक्षा खडसे या आघाडीवर कायम आहे. पहिल्या फेरीपासूनच त्यांनी आघाडी घेतली असून सातव्या फेरी अखेर त्यांना १ लाख ९० हजार ५९६ मते मिळाली तर त्यांचे प्रतिस्पर्धी काँग्रेसचे उमेदवार डॉ. उल्हास पाटील यांना १ लाख ५१२ मते मिळाली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button