breaking-newsताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय

राम विलास पासवान जदयूच्या मदतीशिवाय राज्यसभेत पोहोचले का? नीतीश कुमारांचा सवाल

नवी दिल्ली: बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी लोकजनशक्ती पक्षाचे नेते चिराग पासवान यांच्यावर टीका केलेली आहे. रामविलास पासवान आजारी आहेत. आम्ही त्याला बरे करावे अशी आमची इच्छा आहे. परंतू, ते सध्या केंद्रात मंत्री आहेत. ते जदयुच्या पाठिंबाशिवाय राज्यसभा खासदार बनले काय? बिहार विधानसभेत केवळ 2 आमदार असताना भाजप-जदयुने त्यांना राज्यसभेचे तिकीट दिलेले आहे. असे असताना जर कोणीही काही म्हणतअसेल तर त्याच्याशी आमचा संबंध काय? असा सवाल नीतीश कुमार यांनी उपस्थित केलेला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button