breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

राज्यात गेल्या 24 तासात 7 हजार 347 नव्या कोरोना रुग्णांचे निदान

  • मुंबईत १४७०, पुण्यात १२४३ नवे रुग्ण

मुंबई – राज्यात गेल्या 24 तासात 7 हजार 347 नव्या कोरोना रुग्णांचे निदान झाले असून 184 मृतांची नोंद झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून येणाऱ्या आकडेवारीनुसार महाराष्ट्र कोरोनातून सावरतोय असंच चित्र दिसत आहे.

राज्यात आज १८४ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. तर, दिवसभरात ७३४७ नवीन रुग्णांचे निदान तर १३ हजार २४७ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर रिकव्हरी रेट 90 टक्यांच्या आणखी जवळ पोहचला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button