breaking-newsताज्या घडामोडीमुंबईराजकारण
अर्णब गोस्वामिंच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात सुनावणीला सुरुवात
मुंबई: रिपब्लिक टीव्हीचे संपादक याने मुंबई हायकोर्टाच्या आदेशाला आव्हान दिले असून त्या संदर्भात सुप्रीम कोर्टात अपील केलेले होते. या याचिकेवरील सुनावणी सुप्रीम कोर्टात सुरु झालेली आहे.