breaking-newsक्रिडाताज्या घडामोडी

राजस्थान रॉयल्सचे क्षेत्ररक्षण प्रशिक्षक दिशांत याज्ञिक यांना कोरोनाची लागण

राजस्थान रॉयल्सचे क्षेत्ररक्षण प्रशिक्षक दिशांत याज्ञिक कोरोना व्हायरस पॉझिटिव्ह असल्याचे आढळले आहे. बीसीसीआयच्या प्रोटोकॉलनुसार ते 14 दिवस स्वत: ला अलग ठेवत आहेत.अशी माहिती याज्ञिक यांनी स्वतःच्या ट्वीटर हान्डेलवरून दिली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button