breaking-newsपिंपरी / चिंचवड

रहाटणीत सनशाईन नगर हौसिंग सोसायटीमध्ये स्वातंत्र दिन वृक्षारोपण करून साजरा

पिंपरी – रहाटणी येथील सनशाईन नगर हौसिंग सोसायटीमध्ये स्वातंत्रदिन वृक्षारोपण करून साजरा करण्यात आला. लॉकडाऊन काळात उन्हाळ्यामध्ये झाडे लावून ती झाडे जगवण्यासाठी पाणी घालणारे रमेश बडीगर यांचा सन्मान करण्यात आला.

यावेळी नगरसेवक बाबासाहेब त्रिभुवन, चेरमान राहुल भोसले, सचिव नितीन काळे, खजिनदार संतोष जाधव, हरिदास काकडे व सोसायटीमधील इत्तर सभासद उपस्थित होते. सोशल डिस्टंन्सिंगचे पालन करुन ध्वजवंदन करण्यात आले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button