breaking-newsताज्या घडामोडीमनोरंजन

या मराठी सेलिब्रिटींनी लेकीसोबतचा फोटो शेअर करत दिल्या राष्ट्रीय कन्या दिवसाच्या शुभेच्छा…

मुंबई | आज राष्ट्रीय बालिका दिवस म्हणजेच तुमच्या आमच्या भाषेत Daughters Day.आपली मुलगी मोठी होऊन सासरी गेली तरी तिच्यावरची माया इंचानेही कमी होत नाही. मराठी सेलिब्रिटींनीही आपल्या लाडक्या लेकीसोबतचा फोटो सोशल मिडियावर शेअर करत तिच्याविषयी प्रेम व्यक्त केलं आहे. पाहुयात कोण कोण सेलिब्रिटी आहेत हे.

https://www.instagram.com/p/CFoaucwFaPW/?utm_source=ig_web_copy_link
https://www.instagram.com/p/CFoXvNeJ7s4/?utm_source=ig_embed
https://www.instagram.com/p/CFoTtEYFjS3/?utm_source=ig_embed
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button