breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

मुख्यमंत्र्यांच्या बैठकांना आमदार आदित्य ठाकरेंची उपस्थिती वादात

मुंबई – ‘सिॲम ओशन वर्ल्ड’च्या धर्तीवर मुंबईत जागतिक दर्जाचे मत्स्यालय उभं राहण्याची शक्यता आहे. यासंबंधी पर्यटन विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची एक बैठक नुकतीच पार पडली. दरम्यान, या बैठकीला उद्धव ठाकरे यांचे पुत्र आणि आमदार आदित्य ठाकरेही उपस्थित होते.

या बैठकीबद्दल माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालय कार्यालयाकडून ट्विटद्वारे माहिती देण्यात आली. या फोटोंमध्ये मुख्यमंत्र्यांच्या बाजुच्या खुर्चीवर आदित्य ठाकरेही दिसत आहेत. त्यानंतर एका नव्या वादाला तोंड फुटलंय. सचिवस्तरीय बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत आमदार आदित्य ठाकरेंची अनेकदा उपस्थित या वादाचा मुख्य विषय आहे. मुंबईत जागतिक दर्जाचे मत्स्यालय उभारण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पर्यटन विभागाला दिल्या, 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button