breaking-newsताज्या घडामोडीराजकारण
मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल दिल्ली पोलिसांच्या नजरकैदेत- आम आदमी पार्टी
नवी दिल्ली|
मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल दिल्ली पोलिसांच्या नजरकैदेत असल्याचा आरोप आम आदमी पक्षाने केलेला आहे. अरविंद केजरीवाल यांनी सिंधू बॉर्डरवर जाऊन शेतकरी आंदोलनास भेट दिलेली होती. त्यानंतर काही काळातच आम आदमी पक्षाने हा आरोप केलेला आहे.
आवश्य वाचा- भारत बंद : काँग्रेस नेते राहुल गांधी यांची पंतप्रधान मोदींवर टीका…म्हणाले!