breaking-newsताज्या घडामोडीमुंबईराजकारण
मुंबई डबेवाला असोशिएशन आज घेणार राज ठाकरेंची भेट
मुंबई: आज डबेवाल्यांचे शिष्टमंडळ सकाळी 10.30 वाजता महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांची कृष्णकुंजवर या त्यांच्या निवासस्थानी भेट घेणार आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांनी मनसेच्या सविनय कायदेभंग आंदोलनाला पाठिंबा देत लोकल मधून प्रवासासाठी परवानगी मिळावी म्हणून मागणी केलेली होती.