breaking-newsताज्या घडामोडीमुंबईराजकारण

मुंबईमध्ये 1 ऑक्टोबरपासून टोलदरवाढ लागू, कार साठी 40 तर ट्रक, बसेस करता मोजावे लागणार 130 रुपये

मुंबई: मुंबईच्या मुलुंड, वाशी, दहिसर, ऐरोली आणि लाल बहादूर शास्त्री मार्ग या पाचही प्रवेशद्वारांवर 1 ऑक्टोबरपासून टोलवाढ लागू होणार आहेत. यात छोट्या गाड्यांसाठी 40 रुपये तर ट्रक, बसेस करता देखील 130 रुपये मोजावे लागणार आहे.  

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button