breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

मुंबईत रेल्वे स्थानकावर अनोखे वेडिंग मशीन; प्रवाशांना मिळणार मास्क, सॅनिटायझर.!

मुंबई | कोरोना व्हायरसपासून बचावासाठी मास्क आणि सॅनिटायजर हे महत्त्वाचं असल्याने मुंबईतील रेल्वे स्थानकांवर वेंडिंग मशिन बसवण्यात येणार आहे. या मशिनमधून प्रवाशांना मास्क आणि सॅनिटायझर उपलब्ध होणार आहे.

दादर सेंट्रल रेल्वे स्टेशनवर हे मास्क आणि सॅनिटायझर वेंडिंग मशीनची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. इतर वेंडिंग मशीनप्रमाणेच हे मशीनही काम करतं. मशीनमध्ये पैसे टाका आणि तुम्हाला हव्या असलेल्या वस्तूचा कोड टाकून ती वस्तू मिळवा. या मशीनमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मास्क उपलब्ध आहेत. एकदाच वापरता येणाऱ्या मास्कपासून ते एन 95 मास्कपर्यंत सर्व मास्क उपलब्ध होतील. शिवाय फक्त 50 ते 100 रुपयांमध्ये हँड सॅनिटायझरही मिळेल आणि ज्यांना ग्लोव्हज हवेत त्यांना ग्लोव्ह्जही मिळतील.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button