breaking-newsताज्या घडामोडीमुंबई
मुंबईतील भिवंडीत Powerloom Unitला भीषण आग
मुंबई: मुंबईतील भिवंडीत Powerloom Unit ला भीषण आग लागल्याची घटना घडलेली असून तेथे तीन अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झालेल्या आहेत.