ताज्या घडामोडी

मुंबईकडे येणाऱ्या ट्रेनला आग; प्रवाशांनी बोगीतून उड्या मारत जीव बचावला

बिहारहून मुंबईकडे येणाऱ्या होळी विशेष ट्रेनच्या एसी बोगीला रात्री दोन वाजण्याच्या सुमारास अचनाक आग लागली. ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. आग लागली त्यावेळी बोदीत जास्त प्रवासी नसल्याने मोठी दुर्घटना टळली आहे. आग लागल्यानंतर बोगीतील प्रवाशांनी ट्रेनमधून उड्या मारत आपला जीव बचावला.

बिहारच्या आराहून ही होळी विशेष ट्रेन मुंबईच्या लोकमान्य टिळक टर्मिनसकडे निघाली होती. बिहारच्या करीनाथ स्थानकाजवळ ट्रेन आली असता एसी बोगीला अचानक आग लागली. ही घटना रात्री 2 वाजण्याच्या सुमारास घडली. या दुर्घटनेच्या माहितीसाठी रेल्वेने हेल्पलाईन नंबर जारी केले आहेत. दानापुर हेल्पलाइन नंबर -06115232401, आरा हेल्पपाइन नंबर-9341505981 और बक्सर हेल्पलाइननंबर-9341505972 असे आहेत.

घटनेची माहिती मिळताच रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. आग लागलेली बोगी हटवून ही ट्रेन पुढील प्रवासासाठी रवाना करण्यात आली. या घटनेमुळे अनेक गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले आहेत. तसेच काही गाड्या विलंबाने धावत आहेत.

​  

​बिहारहून मुंबईकडे येणाऱ्या होळी विशेष ट्रेनच्या एसी बोगीला रात्री दोन वाजण्याच्या सुमारास अचनाक आग लागली. ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. आग लागली त्यावेळी बोदीत जास्त प्रवासी नसल्याने मोठी दुर्घटना टळली आहे. आग लागल्यानंतर बोगीतील प्रवाशांनी ट्रेनमधून उड्या मारत आपला जीव बचावला. बिहारच्या आराहून ही होळी विशेष ट्रेन मुंबईच्या लोकमान्य टिळक 

बिहारहून मुंबईकडे येणाऱ्या होळी विशेष ट्रेनच्या एसी बोगीला रात्री दोन वाजण्याच्या सुमारास अचनाक आग लागली. ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. आग लागली त्यावेळी बोदीत जास्त प्रवासी नसल्याने मोठी दुर्घटना टळली आहे. आग लागल्यानंतर बोगीतील प्रवाशांनी ट्रेनमधून उड्या मारत आपला जीव बचावला.

बिहारच्या आराहून ही होळी विशेष ट्रेन मुंबईच्या लोकमान्य टिळक टर्मिनसकडे निघाली होती. बिहारच्या करीनाथ स्थानकाजवळ ट्रेन आली असता एसी बोगीला अचानक आग लागली. ही घटना रात्री 2 वाजण्याच्या सुमारास घडली. या दुर्घटनेच्या माहितीसाठी रेल्वेने हेल्पलाईन नंबर जारी केले आहेत. दानापुर हेल्पलाइन नंबर -06115232401, आरा हेल्पपाइन नंबर-9341505981 और बक्सर हेल्पलाइननंबर-9341505972 असे आहेत.

घटनेची माहिती मिळताच रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. आग लागलेली बोगी हटवून ही ट्रेन पुढील प्रवासासाठी रवाना करण्यात आली. या घटनेमुळे अनेक गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले आहेत. तसेच काही गाड्या विलंबाने धावत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button